eetyadee.blogspot.com
Et Cetra: April 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_04_01_archive.html
सोमवार, २८ एप्रिल, २०१४. खांदा! वाऱ्यावर नि:संदर्भ डूलण्याचा. वसा रानफुलाकडून घ्यावा. थाऱ्यावर नसले मन तरी. रडण्याला खांदा द्यावा…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. रविवार, २७ एप्रिल, २०१४. हरवलेल्या वाटांना. नकाशाचा काय उपयोग. जाणीवाच. नाकारल्यावर. शिल्लक फक्त. द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. गुरुवार, २४ एप्रिल, २०१४. आळसावलेल्या गढूळ संध्याकाळी. आंबल्या वेळांचे भक्क गुच्छ रांगलेले. द्वारा पोस्ट केलेले. ११:०७ म.पू. सोमवार, ७ एप्रिल, २०१४. Pay it forward…!
eetyadee.blogspot.com
Et Cetra: June 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_06_01_archive.html
गुरुवार, २६ जून, २०१४. शुभेच्छा…! वय वाढण्याला नको. खंत सरल्या वर्षाची. खेद सारे विरून उरो. जाणीव पूर्ण हर्षाची…! सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या निरंतर. शुभेच्छा…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. बुधवार, २५ जून, २०१४. विरळ गोष्ट आपली. वाऱ्यावर लिहिल्यासारखी. मी सांगितलीच नाही जणू. तू ऐकूनही पहिल्यासारखी…! द्वारा पोस्ट केलेले. ११:१७ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. गुरुवार, १९ जून, २०१४. श्वास चालू रहाता,. जगण्याची खात्री…. मना' मोहरण्या हवी. मंगळवार, १७ जून, २०१४. नाळ रोज. कोणत&#...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: December 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_12_01_archive.html
बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४. हर्ष-खेद पोटी घेत. आणि एक वर्ष सरले…. हिशोब मांडावा म्हणतो. जगणे कितीसे उरले…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शनिवार, २७ डिसेंबर, २०१४. वासनांध जगण्यास या. शाप दग्ध जाणिवांचा. मूल्यांची कसोटी रोज. ताप अतृप्त उणीवांचा. द्वारा पोस्ट केलेले. १०:२४ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४. माप-काटे! तुझेमाझे खरेखोटे जमाखर्च. जगण्यावर असण्याचा घाव. सगळे माप-काटे गुंडाळून. द्वारा पोस्ट केलेले. १०:३५ म.पू. नाताळ बाबा! ११:०० म.पू. कुठली...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: February 2015
http://eetyadee.blogspot.com/2015_02_01_archive.html
शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५. ज्ञानपिठातून उमलते. जेथे जनस्थानाची कळी. लोपणे कसे असेल या. अमृतवाणीच्या भाळी…. अभिजात तशी चिरंतनही. कविवर्यांची ही भाषा. दुमदुमून सोडते जणू. सप्तपाताळ दाही दिशा. दमा. - साधूंचा गौरव येथे. हेलाविते मुजावरांची मुक्ती. दिवसेंदिवस दृढ आणिक. नि:स्सिम आमुची भक्ती…! मराठी दिन' साजरा करण्यापेक्षा 'मराठी आयुष्ये' जगू. या कल्पनेने सर्व साहित्यधुरीणांना समर्पित…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५. विकासघोषात. १०:३९ म.पू. ९:३३ म.पू. जगणî...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: February 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_02_01_archive.html
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४. ग म भ न…! अक्षरांचे मोती शब्दांची रत्ने. छंद वृत्त आम्हां जडजवाहीर. भाषेचा शेला लेवून सजतो. माझ्या मराठीचा शिवशाहीर…! द्वारा पोस्ट केलेले. ११:०० म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४. कोण करितो उठाठेव. असावे कि नसावे…. रोज नव्या उमेदीने. जुनेच हीण कसावे…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४. फुलासम मोहरलो. तुझ्यासवे बहरलो. तुला वजा करता. मी कुठे उरलो…! मुग्ध कधी गहिवरलो. उगा कधी थरथरलो. ११:१९ म.पू.
eetyadee.blogspot.com
Et Cetra: August 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_08_01_archive.html
शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४. ॐ महागणाधिपतये नमः ॥. गणानां. कवीनामुपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं. ब्रह्मणाम्. ब्रह्मणस्पत. शृण्वन्नूतिभिःसीदसादनम्. द्वारा पोस्ट केलेले. १०:५० म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४. मनात माझ्या येतात. घेऊन पक्ष्यांचा वसा. पंख फुटताच उडून जातात. उमटवून अमिट ठसा…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४. वैयर्थ आयुष्याचे उमगले. ज्याला तो एकच बुद्ध…. बाकी सारे जीव रज:कण. १०:५१ म.पू. सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४. खात्री! याची ...Subscribe...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: October 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_10_01_archive.html
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४. दास्य…! हरवते कुठे हे. निरागस हास्य…'. मनाची तलखी. अन बुद्धीचे दास्य…! द्वारा पोस्ट केलेले. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४. हरेक गोष्टीचे कारण. काय तर म्हणे. हुशारीची फुशारी अन. तादात्म्याचा अभाव…! द्वारा पोस्ट केलेले. ११:२६ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. रविवार, २६ ऑक्टोबर, २०१४. थोडीशी उर्मी. जगण्याला हवी. नव्या बंदिशीत. सुरावटही नवी…! द्वारा पोस्ट केलेले. ११:२९ म.पू. शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४. तमसो मा ज्योतिर्गमय'. ९:३७ म.पू. ११:०२ म.पू. सुख&...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: July 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_07_01_archive.html
मंगळवार, २९ जुलै, २०१४. अस्तित्वाचा शोध. अन जगण्याचे भोग…. मना'ला विवंचना फार. त्यात सद्विवेका. चा रोग…! द्वारा पोस्ट केलेले. ११:४३ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. शनिवार, २६ जुलै, २०१४. पावसाची नक्षी अन. पागोळ्यांची गाणी…. कोंब नवा फुटता. नव्हाळले. पाणी…! द्वारा पोस्ट केलेले. ११:१४ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. बुधवार, २३ जुलै, २०१४. सृष्टी! पाऊस वृष्टी. हिरवी सृष्टी. नव्या ऋतूची. नवी दृष्टी…! द्वारा पोस्ट केलेले. शुक्रवार, १८ जुलै, २०१४. कुठला कळत नाही. ११:२५ म.पू. ११:१९ म.पू. एकूण प...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: March 2014
http://eetyadee.blogspot.com/2014_03_01_archive.html
सोमवार, ३१ मार्च, २०१४. चैत्र पाडवा…. उत्सवाचा गोडवा. जोपासण्या रूढी,. उभारायची गुढी…! आंब्याचे तोरण,. झेंडूचे रोपण…. रांगोळी दारी,. सणा साजरी…! नवे वर्ष, नवा हर्ष. नव उल्हासाची लव्हाळी. नवे संकल्प, नवउन्मेष. चैत्र पालवीची नवी नव्हाळी. सकल स्वजनांना गुढी पाडवा अन नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…! द्वारा पोस्ट केलेले. ११:०४ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. सोमवार, १७ मार्च, २०१४. रंग मनाचे! धुरकटल्या. चित्रातही. रंग मनाचे भिजलेले. गेले जरी दिस उलटून. रविवार, १६ मार्च, २०१४. ११:०६ म.पू. Pay it forwardR...
eetyadee.blogspot.com
Et Cetra: March 2015
http://eetyadee.blogspot.com/2015_03_01_archive.html
रविवार, २९ मार्च, २०१५. आप'लीच यादवी. आप'लेच भूषण. आप'ल्या अविवेकाचे. लोकशाहीस. आप'लेच दात. आप'लीच लाज. निघते काठोकाठ…. आप'ली माणसे. आप'लीच नाती. तरी कळपाची. मेंढरास भीती…". द्वारा पोस्ट केलेले. १०:२७ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. बुधवार, २५ मार्च, २०१५. जगण्याची सक्ती नाही. हसण्याची मात्र आहे…. दिवस काढायचा सावध,. हरवण्याची रात्र आहे…! द्वारा पोस्ट केलेले. ९:४६ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:. मंगळवार, २४ मार्च, २०१५. घड्याळी आयुष्य कसे. क्षण क्ष. रोज जन्मून जगणे. जगणे होते. १०:१८ म.पू. तू ...