gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी

मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह

http://gazalpremi.blogspot.com/

WEBSITE DETAILS
SEO
PAGES
SIMILAR SITES

TRAFFIC RANK FOR GAZALPREMI.BLOGSPOT.COM

TODAY'S RATING

>1,000,000

TRAFFIC RANK - AVERAGE PER MONTH

BEST MONTH

February

AVERAGE PER DAY Of THE WEEK

HIGHEST TRAFFIC ON

Monday

TRAFFIC BY CITY

CUSTOMER REVIEWS

Average Rating: 4.3 out of 5 with 13 reviews
5 star
9
4 star
1
3 star
2
2 star
0
1 star
1

Hey there! Start your review of gazalpremi.blogspot.com

AVERAGE USER RATING

Write a Review

WEBSITE PREVIEW

Desktop Preview Tablet Preview Mobile Preview

LOAD TIME

2.5 seconds

FAVICON PREVIEW

  • gazalpremi.blogspot.com

    16x16

  • gazalpremi.blogspot.com

    32x32

  • gazalpremi.blogspot.com

    64x64

  • gazalpremi.blogspot.com

    128x128

CONTACTS AT GAZALPREMI.BLOGSPOT.COM

Login

TO VIEW CONTACTS

Remove Contacts

FOR PRIVACY ISSUES

CONTENT

SCORE

6.2

PAGE TITLE
गझलप्रेमी | gazalpremi.blogspot.com Reviews
<META>
DESCRIPTION
मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह
<META>
KEYWORDS
1 posted by
2 gazalpremi
3 no comments
4 हातघाई
5 labels अजब
6 blog archive
7 october
8 about me
9 coupons
10 reviews
CONTENT
Page content here
KEYWORDS ON
PAGE
posted by,gazalpremi,no comments,हातघाई,labels अजब,blog archive,october,about me
SERVER
GSE
CONTENT-TYPE
utf-8
GOOGLE PREVIEW

गझलप्रेमी | gazalpremi.blogspot.com Reviews

https://gazalpremi.blogspot.com

मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह

INTERNAL PAGES

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com
1

गझलप्रेमी: वार कुणावर.....

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. वार कुणावर. वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही. घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही. कुणासारखे बनणे नाही जमले मजला. उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही. व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो. हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही. वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो. शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही. बेत सारखा का बदलत जातो असा तुझा? तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही. सुरेशभट.इन. वरून साभार). मराठी गझल. सुरेशभट.इन. सुरेशभट.इन.

2

गझलप्रेमी: हातघाई

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_03.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. एकट्याची हातघाई चालली. ही स्वतःसंगे लढाई चालली. रे भिकार्‍यांनो,लुटा ही देवळे. देवतांची गाइगाई चालली. बांधतो आहे बुटाचे बंद मी. फाटक्या चपलेत आई चालली. घेऊनी थैली रिकामी परतलो. शेर ना माझी रुबाई चालली. बंद कर तू नाकडोळे आपले. बंगल्यामध्ये मिठाई चालली. वाचणारा एकही नाही मला. चालली, वायाच शाई चालली! गणेश एस्.एम्. धामोडकर. सुरेशभट.इन. वरून साभार). Labels: गणेश धामोडकर. मराठी गझल. सुरेशभट.इन. सुरेशभट.इन.

3

गझलप्रेमी: जाहिरात

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_8216.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. जाहिरात. छाती पिटून तू ही कर जाहिरात आता. व्यापार वेदनांचा आहे भरात आता. खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते. असली जुनाट नाणी ना वापरात आता. वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली. कोणीच येत नाही या मंदिरात आता. ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी. भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता. प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा. मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? Labels: मराठी गझल. मराठीगझल.कॉम. सुरेशभट.इन.

4

गझलप्रेमी: शब्द माझे

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_4679.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. शब्द माझे. शब्द माझे एवढे करतील आता. माझियावाचूनही तरतील आता. आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो. भावनांचे पूर ओसरतील आता. ऊर बडवू लागले सदरे सुखाचे. वेदना मौनात वावरतील आता. माणसांशी जवळचे नाते निघाले. श्वापदे कोणांस घाबरतील आता? व्यापले आभाळ आता तारकांनी. झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता. मारण्याआधीच केले माफही मी. काय तुमचे हात थरथरतील आता? ताटवे बहुतेक मोहरतील आता. वैभव जोशी. सुरेशभट.इन. वरून साभार).

5

गझलप्रेमी: साधी धूळ नाही

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_22.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. साधी धूळ नाही. माझिया भाग्यात साधी धूळ नाही. हाय, या मातीत माझे मूळ नाही. या पुढे जाईन कोठे काय पत्ता. आगगाडीला जिवाच्या रूळ नाही. नाच तू पुंगी जशी वाजेल तैसा. नागराजा हे तुझे वारूळ नाही. नेहमी चौकोन त्यांचे गोल होते. मी गुण्याने आखुनी वर्तूळ नाही! का कळेना मी इथे धावून आलो. तारकांना धावण्याचे खूळ नाही! अंगणी येतात का काटेच माझ्या. मोगरा मी लावला, बाभूळ नाही. प्रसाद शिरगांवकर. मराठी गझल. Subscribe to: Post Comments (Atom).

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 1 MORE

TOTAL PAGES IN THIS WEBSITE

6

LINKS TO THIS WEBSITE

ganeshdhamodkar.wordpress.com ganeshdhamodkar.wordpress.com

Zindagi… « Ganesh Personally…..

https://ganeshdhamodkar.wordpress.com/2006/12/18/zindagi

ऐस ह ह म ……. अस म अस म. ड स बर 2006. अस म अस म. म प र म त पडल य. प रव श कर. द णग घ य (सबस क र इब कर ). प रत क र य (RSS). Laquo; To someone special…. On ड स बर 18, 2006. Zindagi is tarah se lagane lagi. Rang uD jaaye jo diwaron se. Ab chhupaane ko apna kuchh na rahaa. Zakhm dikhane lage daraaro.n se! This entry was posted on ड स बर 18, 2006 at 5:51 pm and is filed under Only for Pari. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. Feed You can leave a response. From your own site.

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 0 MORE

TOTAL LINKS TO THIS WEBSITE

1

OTHER SITES

gazalo.com gazalo.com

Accueil

Reproduction interdite sans autorisations. PROCHAINEMENT DE RETOUR SUR LE WEB. Base de données d’astuces.

gazaloman.com gazaloman.com

Gazal Oman

gazalove.skyrock.com gazalove.skyrock.com

GAZALOVE's blog - http://GAZALOVE.skyrock.com - Skyrock.com

Http:/ GAZALOVE.skyr ock.com. 23/06/2011 at 10:46 PM. 09/07/2011 at 8:17 AM. Aime moi comme je suis Car je ne changerais pas Pour toi ←. Ben c moi. la vie né pas facile je veux. Subscribe to my blog! Ben c moi. la vie né pas facile je veux été bien dans ma vie mes il y pas de vie comme je veux :(. Aime moi comme je suis Car je ne changerais pas Pour toi ←. Please enter the sequence of characters in the field below. Posted on Thursday, 23 June 2011 at 11:33 PM. Edited on Saturday, 09 July 2011 at 8:17 AM.

gazalovers.com gazalovers.com

gazalovers.com

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. जाहिरात. छाती पिटून तू ही कर जाहिरात आता. व्यापार वेदनांचा आहे भरात आता. खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते. असली जुनाट नाणी ना वापरात आता. वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली. कोणीच येत नाही या मंदिरात आता. ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी. भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता. प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा. मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? Labels: मराठी गझल. मराठीगझल.कॉम. मराठी गझल. जाहले श&...ताट...

gazals-blog.blogspot.com gazals-blog.blogspot.com

gazals-blog

Dress patterns and neck lines. Sewing and Hand Embroidery Classes. Thursday, 27 November 2014. Saree Boluse Drafting (Single Katori). A-F = Back side, Full length of blouse (on fold) 1”, join A to F. A-F = Front side, Full length of blouse (on fold) 2”, join A to F, cut along the line. A-B = ½ shoulder. To the shoulder if you have halter/collar neck or you will feel tightness and less ¼. If your neck is deep from backside or your shoulders will drop. A-C = ¼. Bust - 1” OR 1/2 actual armhole. C-E = ¼.

gazals-india.blogspot.com gazals-india.blogspot.com

ગુજરાતી કવિતાઓ

ગુજરાતી કવિતાઓ. મહોબ્બતમાં હવે મારો પરિચય! E-Mail Ma Aadil Mansuri. મહોબ્બતમાં હવે મારો પરિચય! મહોબ્બતમાં હવે મારો પરિચય આ પ્રમાણે છે, અજાણ્યાં થઈ ગયાં છે એ મને જે ખાસ જાણે છે. દીધો’ તો સાથ જેણે, એ જ ખુદ લૂંટી ગયા અમને, જરા સાવધ-વ. જિંદગી ના ગણિત મા! આપણને નહિ ફાવે! તક ન મળી! આદત પડી છે! ન માગે દોડતું આવે ન વિશ્વાસે કદી રહેજે! ગુજારે જે શિરે તારે જગતનો નાથ તે સ્હેજે , ગણ્યું જે પ્યાર&#2...ચાહતમાં - બેફામ. ચાહતમાં એકબીજાની ફિકર હોવી જોઇએ, આ વ&#27...ગણિત જિંદગી નુ . ગણિત જિંદગી ન&#2...ખુલ્લ&#27...દીધ...

gazals.in gazals.in

Gazal's Panache | Attitude - Complete Range of Distinctive & Stylish Indo-Western & Ethnic Wear with Accessories & Jewelry

Gazal's Panache - A Distinctive Styling Destination. You've a desire to look different! After running Gazal’s Attititude successfully at Ranchi, Gorakhpur and Varanasi, Ms. Agrawal is launching ‘Gazal’s Panache’, a designers’ hub. Gazal's Attitude - Stylish, Chic and Affordable Indo-Western and Ethnic Wear. Gazal has plan to open 200 store variants of Gazal's Attitude and Gazal's Panache. Amazing collection and nice ambience. Unique designs. Hard to find them here. IP Mall ( 91 9415205056).