abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: February 2015
http://abdashabda.blogspot.com/2015_02_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Thursday, February 19, 2015. २२२ शिकाम्बा-मशाम्बा. कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही. त्या दिवशी मी होते. क्वेन्जेरे (. नामक एका गावात. निमित्त होतं. 8216;स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं. एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ. मी पु ढं. मग हास्याची एक लाट. आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो. 8220;शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं. 8220;तळ्यात-मळयात”. मोझाम्बिक. सामाजिक. Sunday, February 1, 2015. ठरलेल्या. खायचं काय. हा एक मोठा प&...शाका...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: November 2013
http://abdashabda.blogspot.com/2013_11_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Thursday, November 21, 2013. आमची आई येकदम वाईट. च्या काय देत नाही कदी. ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई. आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”. त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं. मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.”. आता पावणे होते तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी! म्या पिऊन टाकला तो गपचिप. येकदम झ्याक. प्या च्या. पावणे नाय आले तर? आई करतेच च्या. रामा...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: June 2014
http://abdashabda.blogspot.com/2014_06_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Friday, June 20, 2014. गोधूळ लेऊन. देह मनावर. अक्षरांची. आकाशाने. उचलून घेता. तरारले मग. अवघे रान. पंचम पंचम. मध्यावरती. सुरेल, हळवी. नाजूक तान. जपले आहे. मुठीत इवल्या. अव्यक्ताचे. अफाट भान. Labels: माझ्या कविता. Subscribe to: Posts (Atom). विवेकानंदांचा वेदान्त विचार' हे ई-बुक इथे. उपलब्ध आहे. वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. जुनी पाने. मराठी कॉर्नर. There was an error in this gadget. मी कोण? View my complete profile. Shillong, Meghalaya, August 11.
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: April 2015
http://abdashabda.blogspot.com/2015_04_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Sunday, April 19, 2015. २२७ महिला दिन’: मोझाम्बिकचा: भाग २. पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय. ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले…. 8217; (कोणत्या वर्गात आहेस? 8220;तुझा नवरा काय करतो? 8221; तिने विचारलं. इयत्ता सहावी वय वर्ष बारा-तेरा फार फार तर पंधरा. 8220;मी लग्न केलं नाही”, मी सांगितलं. 8220;बरं, मुलं किती आहेत तुला? 8221; तिचा पुढचा प्रश्न. 8221; मी विषय बदलला. मग आम्ह...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: November 2014
http://abdashabda.blogspot.com/2014_11_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Monday, November 3, 2014. २१३ "काल-प्रवास" (टाईम ट्रॅवल). प्रास्ताविक:. ज्ञाताहून अज्ञात अधिक आहे. शिवाय कोणे एके काळी अशक्य वाटणा-या कल्पना आज आल्या आहेत ना अस्तित्वात? विश्वास नाही बसत? हे सगळे कुठून येतात? कुठं जातात? परत पहिल्या ठिकाणी कसे येतात? कुणाच्या हुकुमावरून? ही इतकी नवीन बाळं जन्म होईपर्यंत कुठं असतात? पण कोण ठरवतं हे सगळं? काय गुपित आहे नेमकं? कुणाला माहिती असेल ते? तो नसला तर नाही का चालणार? नचिकेताला तिथ&#...8221; नचिकेत त&...तसं...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: October 2013
http://abdashabda.blogspot.com/2013_10_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Thursday, October 31, 2013. १७९ विवेकानंदांचा वेदान्त विचारः भाग १६: आत्मविचार (२). माणसाचे ईश्वरत्व. या प्रश्नाचे ते दोनच शब्दांत उत्तर देतात: 'स्वाधीनतेच्या भावनेत’. चालले हे उंट कोठे तप्त रेताडातुनी. स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी? का निघाले टाकुनी हे बायकापोरे घरे? ना जरी वाटेत कोठे पान, पाणी, पाखरे? पाणियाला पाठमोरी कोणती यांची तृषा? ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हा चार&#...मग माणसाच्या, इतिहासाचî...कुठल्या अवस्थ&#...सर्व जग जणí...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: October 2014
http://abdashabda.blogspot.com/2014_10_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Monday, October 13, 2014. २१२ मोझाम्बिकची निवडणूक : २. भिंतीवरचं पोस्टरयुद्ध आपल्याकडची आठवण करून देणारं आहे. इथं फ्रेलिमो आणि एमडीएम पक्षांची पोस्टर्स दिसताहेत. त्यांच्या संख्येत बराच फरक आहे. रेनामोची प्रचारफेरी. जाहीरनामा. फ्रेलिमोचा जाहीरनामा ५८ पानांचा आहे. 13 मे 2005 रोजी. Reunião Extraordinária do Comitê Central. ने तो संमत केला आहे असा त्यात उल्लेख आहे. राष्ट्राध्यक्ष,. Subscribe to: Posts (Atom). उपलब्ध आहे. या ब्लॉगवरी...महारì...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: August 2014
http://abdashabda.blogspot.com/2014_08_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Thursday, August 28, 2014. २०८ क्षमा. 8220;तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय. सॉरी” म्हणाला. 8220;सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. 8220;मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. 8220;मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. सामाजिक. Wednesday, August 13, 2014. २०७ अल्लड रेषा . अल्लड रेषा, धावत जाती. Subscribe to: Posts (Atom). या ब...
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: March 2014
http://abdashabda.blogspot.com/2014_03_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Wednesday, March 26, 2014. १९४ निवडणूक २०१४. अनुभव ३. मुंबईत केजरीवाल (२). जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल. मुंबईची झलक. दाखवणारा होता. इथं केजरीवाल, मेधाताई वगैरे मंडळी आली, त्याचं जोरदार स्वागत झालं, ते सोडून आम्ही पुढे निघालो. आणि ते मला पुरेसं चिंताजनक वाटलं. फुटपाथवरचे पॉटहोल्स; रस्त्यावर तुंबलेली गटारं. काढणारी माणसं. हे शहर आहे? ही आहे मुंबई? मुंबईचा कौल काय आहे? वास्तविक ‘आप’ने सामाज&#...महाराष्ट्र. सामाजिक. Friday, March 21, 2014.
abdashabda.blogspot.com
अब्द शब्द: January 2015
http://abdashabda.blogspot.com/2015_01_01_archive.html
अब्द शब्द. वाचननोंदी. ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६. Sunday, January 25, 2015. आज सकाळी साळा. कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो. तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड. तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत. सोपी नसतीय. पन माजा पैला नंबर आला. आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली. कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं. समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या. 8220;शरयतवाली” म्या बोल्ली. त्या हसल्या. औघड हाये. Saturday, January 10, 2015. भिंती. मला काबू...गाड...