meghanabhuskute.blogspot.com
to friends...: June 2015
http://meghanabhuskute.blogspot.com/2015_06_01_archive.html
काय करता! उर्फ मातृभाषा आणि काही गट). मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं. अ] अतिविशाल गट. आ] डांबरीकरण गट. इ] चर्चील गट. काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय? 8217; हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट. हा लेख पूर्वप्रकाशित. Subscribe to: Posts (Atom). माझे इतर ब्लॉग. रेषेवरची अक्षरे. तळ्यामळ्याच्या काठावर. खाईन तर तुपाशी. जुन्या नोंदी. काय करता! View my complete profile. Why isn’t Mary Jealous of Sherlock? Lookin...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: October 2013
http://meghanabhuskute.blogspot.com/2013_10_01_archive.html
माझ्या मनातला का. आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक. पाहिलंत? तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर! पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे. याबद्दल तिचे आभार कसे मानणार? मज्जा आली. लिहीत र्हावा. सूरजको मैं निगल गया. खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरæ...8217; या आचरट प्रश्नाइतकाच हì...मला हक्क आह...जुन...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: December 2012
http://meghanabhuskute.blogspot.com/2012_12_01_archive.html
टू मिसेस वाल्या कोळी. सगळ्यांच्या पोटी. एकटं असायची भीती. नातेवाईक धरून ठेवणं. माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. लोकांना रुचेल तसं(च) वागणं. सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं,. तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं. गोतावळ्यात रुतून बसणं. वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,. गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं. नाहीतर काय? आपल्याच नाकात आपलेच पाय. अपराधभावातून सुटका नाही. समर्थन करताना. दुसरा काय नि स्वत: काय,. समजुतीला पारावार नाही. जोरदार आणि समजूतदार समर्थन. स्वत:सकट सार्यांना. जेवणबिवण छान पचतं. फिरवलेल&#...तुझ...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: March 2014
http://meghanabhuskute.blogspot.com/2014_03_01_archive.html
पाय ठेवायला जराही जागा नसताना. इथल्या अधांतरात हरपून जाऊ नये मी,. म्हणून शोधत राहते कवितेची एखादी अर्धीमुर्धी ओळ. माझ्याआत. ती सापडेस्तोवर. नाकातोंडात काळोख जाऊन. जीव जातो की राहतो असं झालेलं. इगोबिगो गेले खड्ड्यात-. असायचं आहे. राहायचं आहे. हरवायचं नाहीय -. आणि जीव खाऊन शोधणारे थरथरते चाचपडते हात. बोटांना कवितेच्या ओळीचं सुटं टोक लागतं,. तेव्हाही शांत नाही वाटत लगेच. जीव धपापत राहतो कितीतरी वेळ. एका टोकाला घट्ट धरून. विणत राहते मी कविता. कुणास ठाऊक. एक क्षण असा -. नवं होतं सगळं. View my complete profile.
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: July 2015
http://meghanabhuskute.blogspot.com/2015_07_01_archive.html
कोरा कागद निळी शाई! हुंकारभुता बोल काही. अळीमिळी सोडून देई. इतके सारे बोललो तरी. घरभर उरून राही –. कोरा कागद निळी शाई! कागदाच्या चल होड्या करू. तो बघ झाला पाऊस सुरू. दिवस गेला लिखा-पढी. सोड की रे अढी-बिढी –. चल आता मडके भरू! कसली अढी कसले काय,. फक्त थोडा रुसलो हाय! सगळा धडा पाठ आहे. मान माझी ताठ आहे –. पण गाण्याचा शेवट नाय? ताठ मान हवी खरी. पण आता पुरे तिरीमिरी. म्हणतो राती परतीन घरी. मानगुटीवर बसलेय गाणे -. गाण्याशिवाय भागणार नाय! हुंकारभुता गाऊ काही. अळीमिळी सोडून देई. वादविवाद. शरमलो आणि. आम्ह&#...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: November 2012
http://meghanabhuskute.blogspot.com/2012_11_01_archive.html
रेषेवरची अक्षरे २०१२. 8217;रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक. सादर करताना फार आनंद होतो आहे. काहीही चुका मिळाल्या, सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या, शिव्या-ओव्या द्याव्या-गाव्याश्या वाटल्या, तरी निःसंकोच कळवा! दिवाळी तुम्हां सर्वांना आनंदाची आणि नेहमीप्रमाणेच सकस साहित्याची जावो. भेटत राहू. :). Subscribe to: Posts (Atom). माझे इतर ब्लॉग. रेषेवरची अक्षरे. तळ्यामळ्याच्या काठावर. खाईन तर तुपाशी. जुन्या नोंदी. रेषेवरची अक्षरे २०१२. View my complete profile. माझे आवडते ब्लॉग्स. Kundalkar ALL THAT JAZZ. न ठरवता ...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: May 2014
http://meghanabhuskute.blogspot.com/2014_05_01_archive.html
स्वप्नसर्प. जागांशी जडती नाती. नात्यांच्या दुखर्या जागा. पावसात गुंतून राही. मायेचा अवघड धागा. माळावर सूर्य उद्याचे. दिवसाची देती ग्वाही. रात्रींचा हुरहुरवारा. तरी जिवास वेढून राही. चढलासे बघ मज सखया. हा मोहफुलांचा अर्क. देहात फुलांचे दंश. डसला स्वप्नांचा सर्प. Subscribe to: Posts (Atom). माझे इतर ब्लॉग. रेषेवरची अक्षरे. तळ्यामळ्याच्या काठावर. खाईन तर तुपाशी. जुन्या नोंदी. स्वप्नसर्प. View my complete profile. माझे आवडते ब्लॉग्स. Why isn’t Mary Jealous of Sherlock? Kundalkar ALL THAT JAZZ. न ठरवता...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: November 2013
http://meghanabhuskute.blogspot.com/2013_11_01_archive.html
हे श्रेय न माझे. कवितांनी भरून येण्याचे दिवस. 8217;काय लिहावं’पासून ’लिहावं का’पर्यंत. 8217;वाचणं, लिहिणं आणि करणं’ यांच्या भाजणीचे. चर्चांच्या निष्क्रिय निवांत बुडबुड्यांचेही. अजून कविता मात्र ’होते’. अंगासरशी बसणारा,. वापरून विटका, मऊ झालेला. जुना कुर्ता ’होतो’, तशीच. जुन्या कविता. जाऊन बसतात कपाटांतून. नव्या हाताशी पुस्तकांतून. काही डायरीच्या पानांवर, काही सवयीनं ओठांवर. तरी कविता. नाकारत नाहीत आपल्याला. कवेत घेत राहतात त्या आपलं बदलतं जग. चकित करत राहतात. जिवंत असतो आपण तोवर. View my complete profile.
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: January 2013
http://meghanabhuskute.blogspot.com/2013_01_01_archive.html
टोक काढल्या जाणार्या पेन्सिलीसारखे. टोक काढल्या जाणार्या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत. आपण येऊन पोचतो एका टोकावर. कंटाळा,. चाकोरीबद्ध कामांचे ढीग,. एकाच वेळी निर्बुद्ध नि क्रूर असू शकणार्या लोकांचे जथ्थे. सगळी फोलपटं सोलत. एकमात्र बिंदूवर रोखले गेलेले आपण. शरीर, मन, आत्माबित्मा बकवास मुकाट बोथटत गेलेली,. नि तरी या तिन्हीसकट निराळे आपण टोक काढून तय्यार. फार काही नको,. पेन्सिल संपून जाण्याअगोदर. साहित्यसंमेलन आणि मी. या मतांच्या पार्श्वभूमीवर -. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. अप...
meghanabhuskute.blogspot.com
to friends...: December 2013
http://meghanabhuskute.blogspot.com/2013_12_01_archive.html
निरवतेचा. वाहताहे. न्हायलेली. साहताहे. नांदते. पोसणार्. 8205; या. पाण्यास. त्याचा. बोंबील आणि बॅरल. समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही. मग त्याला विरोध करण्याला आधार काय? हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच. इथे हे भाषांतर. उपलब्ध आहे. टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं. नाहीतर हल्ली.’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू. माझ्या हातातला रिमोट पालका...Subscribe to: Posts (Atom). View my complete profile.