aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: स्वछन्दि
http://aditiborgaonkar.blogspot.com/2011/04/blog-post.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Wednesday, April 13, 2011. स्वछन्दि. धावत राहावे सगळे सोडून. ना दिशा ना वेळ. ना सोबती ना कारण. कशाचीच परवा न करता. हसत राहावे नुसते कधीतरी. ना सोबती ना कारण. ना भीती ना बोच. कशाचीच परवा न करता. लिहीत राहावे पानांवर पाने. ना भीती ना बोच. ना विषय ना शब्द. कशाचीच परवा न करता. बोलत राहावे दिवस आणि दिवस. ना विषय ना शब्द. ना राग ना लोभ. कशाचीच परवा न करता. ओरडत राहावे असेच कधी. ना राग ना लोभ. Yes you can still write!
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: तू अन् मी..
http://aditiborgaonkar.blogspot.com/2010/06/blog-post.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Saturday, June 12, 2010. तू अन् मी. बरसणार्या. भिजणारे. कडाडणारी. सप्तरंगी. इंद्रधनू. रंगवणारे. थेंबांचे. नाचणारी. मातीचा. अनुभवणारे. येणारा. घरट्याबाहेर. निघणारी. गेलेला. गप्पांचे. रंगलेले. पायाखाली. मावळणारा. विरघळणारे. Tu n me :). June 12, 2010 at 9:51 AM. Tu an mi.sadhya saral shabdanchi. Komal paribhasha.khup chhan lihilas. June 13, 2010 at 9:19 AM. Tu an mi.sadhya saral shabdanchi. June 13, 2010 at 9:21 AM.
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: June 2008
http://aditiborgaonkar.blogspot.com/2008_06_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Saturday, June 14, 2008. खुप गोंधळुन टाकतय नवं नातं. सवय नाही आहे या गोंधळाची,. म्हणुनच कदाचित नको वाटतय. की भीती वाटते आहे काही गमवायची? किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये. ती मोकळीक नव्या नात्यात असेल? खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची. मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल? अशाच रंगत जातील का गप्पा. काहीही विषय बोलायला नसताना? की नुसतेच शांत रहावे लागेल. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile.
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: August 2007
http://aditiborgaonkar.blogspot.com/2007_08_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Friday, August 24, 2007. वाटतं ं. न सांगता कुठेतरी दूर जावं निघून,. मागं थकून जावं कुणीतरी मला शोधून शोधून. विचारावं सगळ्यांना कुठे दिसली का ती? दमलो आता,पण कुठे सापडलीच नाही ती. आठवणींमधे माझ्या हरवुन जावं. मला पाहण्यासाठी व्याकूळ व्हावं. मी आल्यावर हरखून जावं जणू स्वर्ग आला हाताशी. असेल का असं खरच कोणी? नाहीतर मजाच जायची लपण्यातली. Thursday, August 16, 2007. मग हक्का चं. दिलेल्या. Subscribe to: Posts (Atom).
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: March 2007
http://aditiborgaonkar.blogspot.com/2007_03_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Friday, March 30, 2007. व्यर्थ ढाळले अश्रु मी. ऊमजून आलय मला. प्रीतीची भाषा डोळ्यांची. कधी कळलीच नाही तुला! काय चूक झाली,. काय घडला गुन्हा? मागे वळलेली पावले. का थबकली पुन्हा? उष:कालाच्या कल्पनेत. कि त्येक रात्री जागल्या. रडत नाही मी ,तरीही,. पापण्या माझ्या ओलावल्या. एकांतात आजसुद्धा. आवाज ऐकते तुझा. गर्दीमद्ध्ये आज्सुद्धा. डोळे शोधतात तुला. Saturday, March 17, 2007. सहवास सुखाचा. Wednesday, March 14, 2007. नि ...
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: November 2007
http://aditiborgaonkar.blogspot.com/2007_11_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Friday, November 30, 2007. मायेच्या आपल्या माणसांमधे. जीवन किती सुरक्षित भासतं. आखलेली चॉकट,ठराविक माणसं. यांतच सारं आभाळ सामावलेलं असतं. एक नवं आभाळ बोलावतय. क्षितिजाच्या पार उडायला. वारयाचे दोर आहेत जिथे. हिंदोळ्यावर मुक्तपणे झुलायला. झोका देणारे हात असतिल. अन कदाचित तो थांबवणारेही. उडायची दिशा दाखवणारे असतील. तसेच, उडू न देणारेही. तरिही तिथे जाऊन बघायचे आहे. Monday, November 26, 2007. आज जाणवतय,. आणि तु...
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: April 2011
http://aditiborgaonkar.blogspot.com/2011_04_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Wednesday, April 13, 2011. स्वछन्दि. धावत राहावे सगळे सोडून. ना दिशा ना वेळ. ना सोबती ना कारण. कशाचीच परवा न करता. हसत राहावे नुसते कधीतरी. ना सोबती ना कारण. ना भीती ना बोच. कशाचीच परवा न करता. लिहीत राहावे पानांवर पाने. ना भीती ना बोच. ना विषय ना शब्द. कशाचीच परवा न करता. बोलत राहावे दिवस आणि दिवस. ना विषय ना शब्द. ना राग ना लोभ. कशाचीच परवा न करता. ओरडत राहावे असेच कधी. ना राग ना लोभ. Subscribe to: Posts (Atom).
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: May 2007
http://aditiborgaonkar.blogspot.com/2007_05_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Wednesday, May 16, 2007. खुळ्या कल्पना. फ़ुग्यातला फ़ुगा पाहीला आहे का कधी? गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत असतात नेहमी.मधे एक घेतला होता मी. सहजच,मजा म्हणून! रात्री खेळलोसुद्धा फ़ुग्याबरोबर. झोपताना समोरच होता फ़ुगा. मोठाच प्रश्न पडला.हसूही आलं खुप! आपण,आपलं जीवन,यांत आणि फ़ुग्यात नक्कीच फ़रक आहे,नाही का? बाहेरचा फ़ुगा आपोआपच फ़ुटला होता! या सगळ्याचा अर्थ काय? Saturday, May 12, 2007. बोललाय का कधी? सजते ती रोज. प्रतî...
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: पुढे...?
http://aditiborgaonkar.blogspot.com/2008/06/blog-post.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Saturday, June 14, 2008. खुप गोंधळुन टाकतय नवं नातं. सवय नाही आहे या गोंधळाची,. म्हणुनच कदाचित नको वाटतय. की भीती वाटते आहे काही गमवायची? किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये. ती मोकळीक नव्या नात्यात असेल? खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची. मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल? अशाच रंगत जातील का गप्पा. काहीही विषय बोलायला नसताना? की नुसतेच शांत रहावे लागेल. अभिनंदन [:)]. June 14, 2008 at 1:57 PM. June 14, 2008 at 9:19 PM.