maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-01-01
http://maalkauns.blogspot.com/2012_01_01_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, January 7, 2012. घरात कोसळलेल्या. पुर्वप्रकाशित - जालरंग प्रकाशन! शब्दगाऽऽरवा २०११! हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं. ले के राहेंगे. आ जा दी. क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पु.ल.प्रेम. पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा. Carnatic musician Balamuralikrishna passes away. करड्या छटांचा मागोवा! तात्या अभ्यंकर. हीच ती वेळ . ह्या स...शिव...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2015-07-12
http://maalkauns.blogspot.com/2015_07_12_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Friday, July 17, 2015. बाबा माझी तुम्हाला शब्दांजली! ऋतु सांडत जातील पाणी,. माेकळी ठेव ओंजळ तु,. डाेळयात वने जपलेली. एवढीच ठेव ओळख तु. काेपरयात पडले आहे. सौजन्य केविलवाणे,. आहे उजवीत काक. नवहुॅंकाराचे गाणे. दोष गवयाचा होता की. भाता चुकला पेटीचा,. मैफलीत घुमतो आहे. सुवास त्या भेटीचा. तुमचा मुलगा. हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. पु.ल.प्रेम. हीच ती वेळ . Tulips in Twilight. . ह...
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: स्वछन्दि
http://aditiborgaonkar.blogspot.com/2011/04/blog-post.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Wednesday, April 13, 2011. स्वछन्दि. धावत राहावे सगळे सोडून. ना दिशा ना वेळ. ना सोबती ना कारण. कशाचीच परवा न करता. हसत राहावे नुसते कधीतरी. ना सोबती ना कारण. ना भीती ना बोच. कशाचीच परवा न करता. लिहीत राहावे पानांवर पाने. ना भीती ना बोच. ना विषय ना शब्द. कशाचीच परवा न करता. बोलत राहावे दिवस आणि दिवस. ना विषय ना शब्द. ना राग ना लोभ. कशाचीच परवा न करता. ओरडत राहावे असेच कधी. ना राग ना लोभ. Yes you can still write!
marathi-e-sabha.blogspot.com
शब्दबंध: June 2009
http://marathi-e-sabha.blogspot.com/2009_06_01_archive.html
जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा! Thursday, June 25, 2009. शब्दबंध २००९ - व्यक्त होती ब्लॉगकार. शब्दबंध २००९"ला मराठी ब्लॉगकारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. र्या. क्रांती साडेकर -. असा आगळा स्नेह जसा की कमलतंतुचा बंध असावा. अक्षय, शाश्वत नात्याला या प्राजक्ताचा गंध असावा. नकळत अलगद गुंतुन जावे, जसा फुलात सुगंध असावा. स्मरणातुनही सुख बरसावे, दर्शनात आनंद असावा. माझा हा एक मस्त अनुभव होता! सर्व आयोजकांचे, स...आपल्या सर्...शब्...
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: तू अन् मी..
http://aditiborgaonkar.blogspot.com/2010/06/blog-post.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Saturday, June 12, 2010. तू अन् मी. बरसणार्या. भिजणारे. कडाडणारी. सप्तरंगी. इंद्रधनू. रंगवणारे. थेंबांचे. नाचणारी. मातीचा. अनुभवणारे. येणारा. घरट्याबाहेर. निघणारी. गेलेला. गप्पांचे. रंगलेले. पायाखाली. मावळणारा. विरघळणारे. Tu n me :). June 12, 2010 at 9:51 AM. Tu an mi.sadhya saral shabdanchi. Komal paribhasha.khup chhan lihilas. June 13, 2010 at 9:19 AM. Tu an mi.sadhya saral shabdanchi. June 13, 2010 at 9:21 AM.
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: June 2008
http://aditiborgaonkar.blogspot.com/2008_06_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Saturday, June 14, 2008. खुप गोंधळुन टाकतय नवं नातं. सवय नाही आहे या गोंधळाची,. म्हणुनच कदाचित नको वाटतय. की भीती वाटते आहे काही गमवायची? किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये. ती मोकळीक नव्या नात्यात असेल? खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची. मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल? अशाच रंगत जातील का गप्पा. काहीही विषय बोलायला नसताना? की नुसतेच शांत रहावे लागेल. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile.
aditiborgaonkar.blogspot.com
Main shayar to nahi: August 2007
http://aditiborgaonkar.blogspot.com/2007_08_01_archive.html
Main shayar to nahi. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी, कसे, मन वेडे गुंतले. Friday, August 24, 2007. वाटतं ं. न सांगता कुठेतरी दूर जावं निघून,. मागं थकून जावं कुणीतरी मला शोधून शोधून. विचारावं सगळ्यांना कुठे दिसली का ती? दमलो आता,पण कुठे सापडलीच नाही ती. आठवणींमधे माझ्या हरवुन जावं. मला पाहण्यासाठी व्याकूळ व्हावं. मी आल्यावर हरखून जावं जणू स्वर्ग आला हाताशी. असेल का असं खरच कोणी? नाहीतर मजाच जायची लपण्यातली. Thursday, August 16, 2007. मग हक्का चं. दिलेल्या. Subscribe to: Posts (Atom).
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-05-06
http://maalkauns.blogspot.com/2012_05_06_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, May 12, 2012. अगदी तसचं काहिसं. तिच्या कविता वेगळ्याच आहेत,. जणु एखाद्या अथांग माळावर एखाद हिरव झाडं. भुतकाळाची साक्ष देत तग धरुन असतं,. अगदी तसचं काहिसं. जणु एखादी परकर पोलक्यातली मुलगी. मनातील खुर्चीत बसलेल्या आजोबांना त्यांच्या काठिने खेचत बागेत घेऊन जाणारी. अन पुढच्या क्षणात सगळ विसरुन भातुकली खेळणारी. अगदी तसचं काहिसं. नाही, नाही! तीची कविता आसुड आहे, निर्दयी. अगदी तसचं काहिसं. अगदी तसचं काहिसं. हे लेखन. देवाणघ&...न ठरवत...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-04-22
http://maalkauns.blogspot.com/2012_04_22_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, April 28, 2012. खासदार सचिन तेंडुलकर. ऐकायला जरा विचित्र वाटेल पण ठिक आहे. सचिनला भारतीय क्रिकेट टिमचा निळा शर्ट उतरवुन खासदारकीची शुभ्रधवल (? हे लेखन. या साहित्याचे दुवे. लेखन प्रकार: आवडती व्यक्तिमत्वे. माझे मत माझे विचार. माझे संकिर्ण लेखन. स्थळ: New York, NY, USA. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. ले के राहेंगे. आ जा दी. पु.ल.प्रेम. Carnatic musician Balamuralikrishna passes away. मग इथे क...
SOCIAL ENGAGEMENT